Browsing Tag

jalgaon crime news

मु.जे. महाविद्यालयात खान्देश गॉट टॅलेन्ट-२०२० उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालय, इव्हेंट मॅनेजमेंट विभाग, झाल्टे बिल्डर्स अॅन्ड लॅन्ड डेवलपर्स व पातोन्डेकर ज्वेलर्स आयोजित कार्यक्रम "खान्देश गॉट टॅलेन्ट - २०२०"उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन रक्षाताई खडसे यांच्या हस्ते…

अविष्कार स्पर्धेतून स्वत:ला सिध्द करण्याची उत्तम संधी – प्रकाश जाधव

जळगाव प्रतिनिधी । संशोधक विद्यार्थ्यांना आविष्कार संशोधन स्पर्धेच्या माध्यमातून स्वत:ला सिध्द करण्याची उत्तम संधी आहे. या संधीचा फायदा त्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन युनायटेड फॉस्फोरस लि. कंपनीच्या संशोधन व विकास विभागाचे महाव्यवस्थापक…

जळगावात पत्ता विचारण्याच्या कारणावरून दोघांना मारहाण

जळगाव प्रतिनिधी । घराचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिघांनी दोघांला मारहाण करून एकाला पायाला दुखापत केल्याची घटना गुरूवारी घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, शुभम…

कंडारी येथील शेतकऱ्याची विष घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कंडारी येथील शेतकऱ्यांनी शेतात पिक फवारणीचे औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी शेतात उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की,…

बांभोरीजवळ भरधाव आयशरची मालवाहू रिक्षाला धडक; दोघे जखमी

जळगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यात बेकरीचा माल देवून पुन्हा जळगावकडे परतत असलेल्या मालवाहू रिक्षाला समोरुन येणार्‍या आयशरने धडक दिली. या अपघातात दोन जखमी झाल्याची घटना आज बांभोरीजवळ घडली. दोघांना तातडीने 108 जिल्हा वैद्यकिय…

जळगावात दहावीच्या विद्यार्थ्यांचा आकस्मात मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । अभिनव शाळेतील 16 वर्षीय दहावीच्या विद्यार्थ्यांचा आकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ओम नारायण कोळी…
error: Content is protected !!