Browsing Tag

ganesh shinde

गणेश शिंदे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

भुसावळ प्रतिनिधी । लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे पाचोरा येथील प्रतिनिधी गणेश शिंदे यांना संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशनतर्फे आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुक्ताईनगर संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशनतर्फे आदर्श पत्रकार…

जळगावात जिंकणार कोण ? मतदारसंघात लागल्या पैजा !

पाचोरा गणेश शिंदे । जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. येथे चुरशीची लढत झाली असल्यामुळे नेमकी बाजी कोण मारणार ? याबाबत एकच चर्वण सुरू असून अनेकांनी पैजादेखील लावल्या आहेत. जळगाव…

पीजे रेल्वेमार्गाच्या पदरी पुन्हा निराशा; घोषणा हवेतच !

पाचोरा | गणेश शिंदे । वैभवशाली वारसा असणार्‍या पाचोरा-जामनेर अर्थात पीजे रेल्वेमार्गाला या वर्षाच्या अर्थसंकल्पातही काहीच पदरात पडले नसून याबाबत आजवर करण्यात आलेल्या सर्व घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. पाचोरा-जामनेर या…

युतीच्या कसरतीत दोन्ही पक्षांच्या समर्थकांची गोची !

पाचोरा गणेश शिंदे । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने रणशिंग फुंकल्याचे संकेत देतांनाच युतीबाबतचा सस्पेन्स शिगेला पोहचला आहे. आजची स्थिती पाहता युती झाली अथवा नाही झाली तरी दोन्ही स्थितींमध्ये भाजप व शिवसेना समर्थकांची गोची होणार असल्याचे…
error: Content is protected !!