Browsing Tag

dhanora

मितावली येथील सुमनबाई इंगळे यांचे निधन

धानोरा ता. चोपडा (वार्ताहर)। येथून जवळ असलेल्या मितावली येथील रहिवाशी गं.भा. सुमनबाई परभत इंगळे यांचे 29 रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी 30 रोजी सकाळी 10 वाजता मितावली येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्या कैलास इंगळे…

मनोधैर्य व सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे साहित्य वाटप

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । मनोधैर्य फाऊंडेशन, जळगाव व सेवा सहयोग फाऊंडेशन पुणे यांचा संयुक्त विद्यमाने यावर्षी सुद्धा शालेय दप्तर व साहित्य वाटप हे करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हा वितरण सोहळा पार…

वरगव्हाणला गुलाब पुष्पांनी विद्यार्थ्यांचे स्वागत

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । येथून जवळच असणार्‍या वरगव्हाण येथील शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. वरगव्हण गावात आज सकाळी मराठी शाळा सुरू झाली शाळेचा पहिला दिवस म्हणून आज गावात विविध…

धानोरा येथे शाळा व्यवस्थापन समितीतर्फे शाळा पाहणी

धानोरा प्रतिनिधी । येथे शाळा व्यवस्थापन समितीकडून नुकतीच शाळा पाहणी करून दुरुस्ती बाबत उपाय सुचवण्यात आले. येत्या सोमवार पासुन शाळा सुरु होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.…

जयवंताबाई सावकारे यांचे निधन

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील गोलवाडे येथील रहिवासी जयवंताबाई यादव सावकारे यांचे आज निधन झाले. जयवंताबाई यादव सावकारे यांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात मुलगा. सुन, नातवंडे…

धानोरा परिसरातील नुकसानीची खा. रक्षा खडसे यांनी केली पाहणी ( व्हिडीओ )

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । धानोर्‍यासह परिसरात वादळी वार्‍यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आज खा. रक्षा खडसे यांनी शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. याबाबत वृत्त असे की, अलीकडेच अवकाळी वादळी…

ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने शेतकर्‍याचा मृत्यू ( व्हिडीओ )

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या किनगाव येथे अंगावरून ट्रॅक्टर गेल्यामुळे शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. किनगाव येथिल रहिवासी असलेले प्रमोद देवराम तायडे (वय ४५) हे आज दुपारी इचखेडा शिवारात आपल्या मालकीचे…

धानोरा व पारगाव शिवारात बिबट्याचा वावर

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । धानोरा तसेच पारगाव शिवारात बिबट्या आढळून आल्याने शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्मित झाले आहे. याबाबत वृत्त असे की, बुधवारी सायंकाळी पारगाव आणि धानोरा येथील शिवारात काही ग्रामस्थांना बिबट्या…

चिंचोली शिवारात अस्वलाचा वावर ( व्हिडीओ )

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या चिंचोली शिवारात आज अस्वलाचा वापर असल्याचे दिसून आल्याने शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे. याबाबत वृत्त असे की, येथून जवळस असणार्‍या चिंचोली येथील विजय निंबा पाटील, सुनील…

तुटलेली फांदी देतेय अपघातास आमंत्रण !

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । पंचक व लोणी गावांच्या दरम्यान महामार्गावरील एका वृक्षाची फांदी तुटून लोंबकळत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत वृत्त असे की, अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर महामार्गावरील पंचक व लोणीच्या…

वरगव्हाणला जोडणारे रस्ते मोजताहेत शेवटची घटका !

धानोरा ता.चोपडा प्रतिनिधी । येथुन जवळच असलेल्या वरगव्हाण गावला जोडणार्‍या तीनपैकी दोन रस्ते रस्ते खुपच खराब झाले असल्याने येथील गावकर्‍यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत वृत्त असे की, वरगव्हाण गावाला…

उष्माघाताने धानोरा येथे एकाचा बळी

धानोरा ता.चोपडा (वार्ताहार) । गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव शहर व जिल्ह्याचे तापमान पंचेचाळीशीपार गेले आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून हे उन नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेचे तापमान 47…

धानोरा येथील डॉ. आंबेडकर अभ्यासिकेला प्रतिमा भेट

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । येथे लोकसहभागातुन सुरु करण्यात आलेल्या डॉ बी. आर. आंबेडकर मोफत अभ्यासिकेला मोक्षद अविनाश पाटील या विद्यार्थ्याने स्वत: तयार केलेली बाबासाहेबांची प्रतिभा भेट दिली. इयत्ता दहावीत शिकणारा मोक्षद हा जळगाव…
error: Content is protected !!