Browsing Tag

asaduddin owesi

न्याय यंत्रणेत मुस्लीम, दलीत व आदिवासीवर अत्याचार-ओवेसी यांचा आरोप

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील न्याय यंत्रणेत मुस्लीम, दलीत व आदिवासी समुदायावर अत्याचार होत असल्याचा आरोप एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी एकाच खानदानाचे पक्ष – ओवेसी

अमरावती प्रतिनिधी । शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी हे एकाच खानदानाचे पक्ष असल्याचा आरोप करत आज एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. अमरावती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत…
error: Content is protected !!