…मग शिरपूर तालुक्यात १५०० एकरवरील गांजा लागवडीची चौकशी का झाली नाही ? : अनिल गोटे
धुळे प्रतिनिधी | ड्रग्ज प्रकरणाचा उद्देश हा चित्रपटसृष्टी उत्तरप्रदेशात नेण्याचा कटाचा एक भाग असल्याचा आरोप करत आधी भाजपचा आमदार असलेल्या शिरपूर तालुक्यातील १५०० एकर क्षेत्रावर गांजाची लागवड करण्यात आल्याची तक्रार आपण करून देखील याची चौकशी…