Home क्राईम अनैतिक संबंधाचा संशय ; वडिलांकडून मुलाचा खून

अनैतिक संबंधाचा संशय ; वडिलांकडून मुलाचा खून

0
64


उस्मानाबाद (वृत्तसंस्था) आपल्या पत्नीसोबत स्वतःचेच मुलाचे अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून बापानेच मुलाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावात ६५ वर्षीय व्यक्तीने त्यांच्या ३५ वर्षीय मुलावर आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन घरात मुलगा पाणी पित असताना सून व स्वतःच्या पत्नीसमोर चाकूने भोसकून खून केला. याप्रकरणी मृत मुलाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


Protected Content

Play sound