पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे कोरोना पॉझिटिव्ह

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे हे आज कोरोनाची लागन झाली आहे.  डॉ. प्रविण मुंढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यांनी दिवसभर आराम केला. आज गुरूवारी २७ जानेवारी रोजी सकाळी कोरोना चाचणी केली. डॉ. पुढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ते पुढील काही दिवस होम क्वारंटाईन झाले आहे.

 

Protected Content