
धानोरा ता. चोपडा (वार्ताहर)। येथून जवळ असलेल्या मितावली येथील रहिवाशी गं.भा. सुमनबाई परभत इंगळे यांचे 29 रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी 30 रोजी सकाळी 10 वाजता मितावली येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्या कैलास इंगळे यांच्या आई तर शिवसेना कार्यकर्ता मंगल इंगळे यांच्या आजी होत.




