जळगावात पोलिसांनी केले अचानक दंगलीचे मॉक ड्रील (व्हिडीओ)

mock drill

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील भिलपुरा भागात आज सायंकाळी अचानकपणे पोलिसांनी दंगलीचे ‘मॉक ड्रील’ केले. त्यावेळी नेमके काय चालले आहे, ते न कळल्याने काहीवेळ परिसरात लोकांची धावपळ होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण हे ‘मॉक ड्रील’ असल्याचे लक्षात आल्यानंतर सगळे सुरळीत झाले.

 

 

Protected Content