माजी सरपंच सुभाष पाटील यांचे निधन

 

 

subhas patil

कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील नादंखुर्दे येथील शिवसेनेचे माजी सरपंच सुभाष चिंधा पाटील यांचे बुधवार दि. ६ जून २०१९ रोजी रात्री १ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज गुरुवार दि. ७ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता नांदखुर्दे येथील राहत्या घरापासून काढण्यात येणार आहे.

Add Comment

Protected Content