Home अर्थ ओला दुष्काळ व अनुदान मिळण्याबाबत तहसीलदारांना निवेदन

ओला दुष्काळ व अनुदान मिळण्याबाबत तहसीलदारांना निवेदन

0
26

धरणगाव प्रतिनिधी । तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धरणगाव तहसीलदार यांना ओला दुष्काळ जाहीर करून ५०%च्या आत आणेवारी लावणे तसेच नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करून हेक्टरी ३० हजार रुपये नुकसान अनुदान मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष धनराज माळी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नाना‌ महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश आबा पाटील, जेष्ठ नेते मोहन नाना, माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, तालुका कार्याध्यक्ष अरविंद देवरे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, महिला अध्यक्ष सुरेखा पाटील, लिलाधर पाटील, देवेंद्र पाटील, भुषण पाटील, आनंद पाटील, भुषण पाटील कल्याणेहोळ, नारायण चौधरी, संभाजी पाटील, नाना बडगुजर, प्रदिप पाटील, शारदा पाटील, घनश्याम पाटील, मोठा भाऊ विवरे, दिलीप पा विवरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound