रावेर प्रतिनिधी । रावेर प्रतिनिधी । मुंजलवाडी व चुनाबर्डी येथे गाईंना चरण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी धनगर बांधवांतर्फे तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देतांना माजी शिक्षण सभापती सुरेश धनके,धनगर समाज जिल्हाध्यक्ष संदीप सावळे,रावेर पिपल्स बॅक चेअरमन प्रविण पाचपोहे धनगर समाज शहराध्यक्ष शुभम नमायते आदी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/278182887399701