कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेवर कायम ठेवण्याबाबत निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोना संक्रमण नियंत्रित करण्याकरीता आरोग्य विभागामार्फत आवश्यक त्या विविध पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात टाकून दिवस-रात्र सेवा केली आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेवर कायम ठेवावे, अशी मागणी महामारी योध्दा संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, राज्यात ज्या प्रमाणे कोरोना संक्रमण नियंत्रीत करण्या करीता आरोग्य विभागा मार्फत आवश्यक त्या विविध पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्य असुन प्रस्तुत कर्मच्यायांनी कोविड संक्रमणाच्या प्रचंड जिव घेण्या परिथितीत आपल्या व आपल्या कुटंबाच्या आरोग्याची परवा न करता,दिवसरात्र रुग्ण सेवा करून, आपल्या कर्तव्यांचे प्रमाणीक निर्वहन करत असंख्य जिवांचे रक्षण केलेले आहे.या पुर्वीही अशाच अनेक साथ रोगांच्या पार्श्वभुमीवर हजारो हंगामी-कत्राटी ठेवण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांची भर्ती केलेली असुन,सदर कंत्राटी व हंगामी कर्मचारी हे आज आगायत पेठकर विविध पदावर कार्यरत आहेत, उदा. मलेरिया नियंत्रण, एच.आय.व्हि. नियंणत्र, वाघेला जयदिश भोईर कर्मचारी ही कायम आहेत. तसेच प्रक्षुत साथ रोगांना जागतीक आरोग्य संघटनेने सूर्यवंशी येतील, जे प्रकल्प अद्यापही सुरळीत पणे चालु असुन,सदर प्रकल्पावर कर्तव्य बजावणारे कुष्ठरोग नियंत्रण,पोलीओ नियंत्रण,तंबाखु नियंत्रण, अशी अनेक उदाहरणे देता पवार महामारी असे घोषीत केलेले नव्हते, तरी ही व उपरोक्त साथ रोगांचे प्रकल्प अध्याप चालुच आहेत, ही बाबही जनारोग्याच्या दृष्टीकोनातुन महत्वाचीच आहे.

तथापी कोविड १९ या साथ रोमास जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक महामारी असे घोषीत केलेले आहे. व आज लसिकरणा शिवाय त्यावर अधिकृत असे रामरुले कोणतेही वैद्यकीय उपचाराबाबत संभ्रमावस्था कायम आहे. जनारोग्याच्या दृष्टीकोनातुन लसीकरणाकरीता व Post Covid करीता मनुष्यबळाची आवश्यकता आसतानाही तसेच संदर्भाकीत क्रमांक ०३ व ०४ प्रमाणे मा.मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सुचनेनुसार राठोड कोविड १९ अंतर्गत भरती करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मच्यारी यांना कांबळे राज्यस्तरावरुन कार्यमुक्त करण्याच्या सुचना प्राप्त होत नाही तो पर्यन्त कोणत्याही

काटे कर्मच्यायांस कार्यमुक्त आपल्या स्तरावरुन करण्यात येवु नये. सदर मनुष्यबळाचा मायकल ०१) रुग्णालयातील / कोविड केअर सेंटर मधील रुग्ण संख्या कमी झाली असेल गायकवाड अश्या मनुष्यबळांची Post Covid साठी OPD सुरु करुन तेथे रुग्णावर उपचार करण्यासाठी ड्युटी लादने, ०२) तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोविड बाधीत लाहान युडेकर मुलांच्या उपचार व सेवा याकरीता आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच त्यांना सर्व तांत्रीक ज्ञान अवगत करून द्यावे. ०३) वैद्यकीय अधिकारी यांना Fever Clinic सुरु करण्यासाठी आदेशीत करण्यात यावे. ०४) ICU Pediatric Covid Unit सुरु करुन तेथील मनुष्य बळास पुढच्या लाटे पर्यन्त सर्व तांत्रीक ज्ञान अवगत करुन देणे. या संबंधीत बाबींनकरीता रुग्णसंख्या कमी झाल्या नंतर मनुष्यबळाचा उपयोग

करण्यात यावा व त्या करीता त्यांना संबंधीत स्तरावरुन प्रशिक्षण देण्यात यावे अशा स्पष्ट सुचना असतानाही या मुख्यमंत्री व कार्यकारी समीती यांचे निर्देश  1/ सुचनांनकडे दुलेक्ष करत राज्यातील विविध पदावरील हजारो आरोग्य कंत्राटी. कर्मच्याऱ्यांना कार्यमुक्त करुन, राज्याची आरोग्य यंत्रणा कमकुवत करण्याचे महापाप कोण करत आहे ? तसेच आम्हा हजारो कोरोना योध्दांना बेरोजगार करुन, व

महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याशी तडजोड करुन प्रशासनातील संबधीतांना काय साध्य होणार? अशी विविध प्रश्न आता निर्माण झालेली आहे. त्याच बरोबर पहिल्या लाटे नंतर दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर आझाद मैदान येथे सूर्यवंशी प्रमुख संतोष भांडे यांनी महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची झालेल्या धरणे आंदोलना दरम्यान, तज्ञांनी सांगीतलेल्या शक्यते प्रमाणे समितीचे शक्यता व्यक्त केली होती. त्या प्रमाणे दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील हजारो माताभमीनींचे कोरोना मुळे कुंकु पुसले जाऊन हजारो महिलांच्या वैधव्या सारखे दुर्देवी

जीवन नशिबी आले आहे. हजारो मुले अनाथ झाली आहेत. हजारो वृध्द निराधार विविध तज्ञांनी आप-आपली मते व्यक्त करुनही, समोर धोका दिसत असतानाही झाली आहेत. याला जबाबदार कोण? आणि आताही तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील आम्हा हजारो कंत्राटी आरोग्य कर्मच्याऱ्यांना कार्यमुक्त करुन राज्यातील जनतेच्या आरोग्यास व जिवीतास धोका निर्माण झाला असुन, “तुमचे आरोग्य आणि जिचीतांचे रक्षण करणे हा आमचा गुन्हा झाला काय?” असा संताप जनक सवाल आमच्या मनात निर्माण झाला आहे. करिता आपणास या निवेदन करण्यात  येते की कमी केलेले विविध पदावरील आम्हा खालील व सर्व कंत्राटी आरोग्य कर्मच्याऱ्यांना तातडीने सेवेत सामावुन घेवून, संदर्भात मुख्यमंत्री महोदय व  मायकल कार्यकारी समितीच्या सुचनांचे पालन करुन आम्हास न्याय द्यावा अन्यथा राज्यभरात तिव्र आंदोलनात्मक भुमीका घ्यावी लागेल.

https://www.facebook.com/508992935887325/videos/523623695735708

Protected Content