Home Cities भुसावळ श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ‘या’ डेअरीत विशेष ऑफर

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ‘या’ डेअरीत विशेष ऑफर

0
39


साकेगाव,ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असून येथील मातृभूमी डेअरीच्या वतीने स्पेशल ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

साकेगाव येथे मातृभूमी तर्फे महा ऑफर साकेगाव प्रतिनिधी उद्या होत असलेल्या अद्याते अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा ५०० वर्षानंतर विराजमान होत असलेल्या त्यामुळे देशभरात उत्सवाला उधाण आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून साकेगाव येथील मातृभूमी दुध डेअरी तर्फे एक स्पेशल ऑफर प्रदान करण्यात आली आहे.

याच्या अंतर्गत बासुंदीसाठी लागणारे दूध ७० रुपयाचे लिटर दूध प्रभू श्रीरामाचे आगमन होत असल्यामुळे समस्त पंचकोशीतील नागरिकांना याचा लाभ घेता यावा म्हणून प्रत्येकाने तोंड गोड जवळ करावे या उद्देशाने मातृभूमी इंटरप्राईजेस फक्त आणि फक्त उद्याच्या दिवस साठ रुपये लिटर दराने दूध ठेवण्यात आले आहे. यासोबत जर मातृभूमी ऍक्वातर्फे घरून घेऊन जाईल त्याला पाच रुपये प्रति जार इतका दर ठेवण्यात आला आहे. तरी साकेगावच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मातृभूमी इंटरप्राईजेस तर्फे करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound