मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याचा थरार मुक्ताईनगरमध्ये सामूहिक पद्धतीने अनुभवता येणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी या सामन्याचे थेट प्रक्षेपण प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
