Home प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेला रवाना

सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेला रवाना

0
36

नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या रात्री उशीरा वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर आधी देखील अमेरिकेत उपचार करण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यामुळे त्या अमेरिकेला उपचारासाठी रवाना झाल्या आहेत. रात्री उशीरा त्यांनी अमेरिकेला प्रयाण केले. त्यांच्या सोबत पुत्र राहूल गांधी हे देखील आहेत. दरम्यान, यामुळे गांधी माता व पुत्र हे अधिवेशनात उपस्थित राहू शकणार नसून त्यांनी याबाबतची माहिती लोकसभाध्यक्षांना दिली आहे.


Protected Content

Play sound