Home Cities जळगाव टेक क्षेत्रात स्मार्ट ईअररिंग्सची एंट्री! आता कानातील दागिन्यांमधूनच होणार हार्ट रेट, झोप...

टेक क्षेत्रात स्मार्ट ईअररिंग्सची एंट्री! आता कानातील दागिन्यांमधूनच होणार हार्ट रेट, झोप आणि ब्लड फ्लो ट्रॅक

0
113

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तंत्रज्ञान दिवसेंदिवस अधिक स्मार्ट होत असताना आता वेअरेबल गॅझेट्सच्या दुनियेत आणखी एका नव्या डिव्हाईसची भर पडली आहे. स्मार्टफोन, स्मार्टवॉच, स्मार्ट रिंगनंतर आता “स्मार्ट ईअररिंग्स” बाजारात दाखल झाले आहेत. हे नवीन हेल्थ वेअरेबल डिव्हाईस वापरकर्त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवणार असून विशेष म्हणजे यामध्ये कोणताही डिस्प्ले नसल्याने हे पूर्णपणे डिस्ट्रॅक्शन-फ्री अनुभव देते.

 


Protected Content

Play sound