रावेरातून शिरीष चौधरी विजयी

shirish chaudhari

रावेर प्रतिनिधी । रावेर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे आमदार हरीभाऊ जावळे यांचा दारुण पराभव करत काँग्रेसचे जेष्ठ नेते शिरीष चौधरी विजयी झाले आहेत.

भाजपाची मते ऐनवेळी अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्याकडे वळल्याने भाजपाला येथून पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.
अतिशय अटीतटीची वाटनारी निवडणूकीत सुरुवाती पासूनच कॉग्रेस उमेदवार शिरीष चौधरी यांनी आघाडी घेतली असून भाजपाचे आमदार हरीभाऊ जावळे यांचा 15 हजार 609 इतक्या मतांनी पराभव करत विजयी झाले आहेत. आणि आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. यावेळी अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते अपक्ष उमेदवार अनिल चौधरी हे कॉग्रेस पक्षातर्फे निवडवून येतील, असा अंदाज सर्वांना होता. मात्र, काँग्रेस उमेदवार शिरीष चौधरी यांनी भव विजय मिळवला आहे.

Protected Content