Home Cities जळगाव शिर्डीत झालेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ ठाकूर समाजाचे निवेदन

शिर्डीत झालेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ ठाकूर समाजाचे निवेदन

0
42
jalgaon enws
jalgaon enws


jalgaon enws

जळगाव प्रतिनिधी । शिर्डी येथे ठाकुर समाजाच्या एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा ठाकुर समाजातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
पीड़ित कुटुंबाला शासनाने सर्वतोपरी मदत करुन त्या परिवाराचे पुनर्वसन करण्यात यावे. त्या घटनेतिल आरोपींना कठोर शासन व्हावे या मागण्या करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र आदिवासी ठाकुर समाज प्रदेश सरचिटणीस रणजीत शिंदे आदिम अनुसूचित जमातिचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक ठाकुर, जिल्हा उपाध्यक्ष राहुल ठाकुर, जिल्हाध्यक्ष गोपाळ ठाकुर, कार्याध्यक्ष संजय ठाकुर, शैलेन्द्र ठाकुर, मुकुंद नन्नवरे, प्रसाद शिंदे, संदीप ठाकुर, डॉ.नरेंद्र ठाकुर, रेवानंद ठाकुर, जयेश ठाकुर, भीकन ठाकुर, चंद्रशेखर ठाकुर, बंटी ठाकुर, दत्तू ठाकुर, सागर ठाकुर, गौरव ठाकुर, शरद ठाकुर, राजु ठाकुर, प्रशांत ठाकुर, विजय ठाकुर, महेश ठाकुर, स्वप्निल ठाकुर, आकाश ठाकुर, लोकेश ठाकुर, नितिन ठाकुर, प्रदीप ठाकुर, प्रसाद ठाकुर, भूषण ठाकुर आदि उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound