जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री गुलाबराव देवकर व सुरेशदादा जैन यांचे सह 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे आदेश लवकरच निकाल जाहीर होणार आहे. न्यायालय न्यायालयात न्यायाधीशांनी आरोपीचे वकील वकिलांना तुम्हाला काही मांडायचे आहे का? असे सांगितले. त्यावर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी आपापली भूमिका मांडली.
आरोपीच्या वकिलांनी आरोपींचा या घरकुल घोटाळ्याची कोणताही संबंध नाही ते आता वयोवृद्ध आहेत तसेच त्यांना विविध व्याधी आहेत. म्हणून त्यांना न्यायालयाने माफी द्यावी असा बचावात्मक पवित्रा मांडला यावर सरकारी वकील यांनी आरोपी असलेले सर्व नगरसेवक यांनी कट-कारस्थान करून हा गुन्हा संगनमताने केला असे मांडले नगरसेवकांनी जागा नसताना घरकुल घरकुलाचा केलेला ठराव हा का केला तसेच आजवर या या आरोपात ताब्यात असलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या व्याधी नाहीत लोकांचा पैसा लोकांना त्याचा लाभ मिळायला पाहिजे होता असे असताना लोकांच्या पैशाचा अपव्यय झाला म्हणून यातील सर्व आरोपींना शिक्षा देण्यात यावी असे सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी मानले मांडले.