Home क्राईम केमिकल फॅक्टरी स्फोटातील मृतांची संख्या १२; अनेक जखमी अत्यवस्थ

केमिकल फॅक्टरी स्फोटातील मृतांची संख्या १२; अनेक जखमी अत्यवस्थ

0
130

shirpur news

 

 

धुळे प्रतिनिधी । शिरपूर जवळील वाघाडी येथील केमिकल फॅक्टरीत अचानकपणे आग लागून बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ५८ जण गंभीर झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुर्घटना घटली त्यावेळी फॅक्टरीत सुमारे ८० कामगार शिप्टमध्ये काम करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यापैकी ७२ कामगारांना तर ८ सुपरवाईझर आहेत. स्फोटाची भिषणता बघता स्थानिक प्रशासनाने वाघाडी गाव रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.


Protected Content

Play sound