जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाभिक समाज विकास मंडळ जळगाव शहरच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. या निवडीत शहराध्यक्षपदी भिकनराव बोरसे व शहर कार्याध्यक्षपदी उदय पवार यांची निवड करण्यात आली.
मंगळवार, दि.२१ मार्च २०२२ रोजी संस्थापक अध्यक्ष जगदिश वाघ, ज्येष्ठ मार्गदर्शक राम जगताप, मुरलीधर कुंवर, जिल्हा सहकार्याध्यक्ष किशोर वाघ, अरुण बोरसे, कमलेश निकम, डिगंबर महाले यांच्या उपस्थितीत कार्यकारणीची निवड करण्यात आली. या निवडीत शहराध्यक्षपदी भिकनराव बोरसे व शहर कार्याध्यक्षपदी उदय पवार यांची निवड करण्यात आली.
पुढील कार्यकारणी खालीलप्रमाणे : –
शहर उपाध्यक्ष – वासुदेव बोरसे
सचिव – विकास बोरसे
सहसचिव – रवींद्र महाले
सह.कार्याध्यक्ष – विकास फुलपगारे
सह.उपाध्यक्ष – एकनाथ सोनवणे (ज्ञानदेव नगर)
सह.उपाध्यक्ष – भगवान शिवरामे (अयोध्या नगर)
सह.उपाध्यक्ष – सुरेश सोनगिरे (मेहरूण – एम.आय.डी.सी.)
सह.उपाध्यक्ष – तुळशीराम जगताप (शिंदी कॉलनी)
सह.उपाध्यक्ष – – युवराज बोरसे (रामेश्वर कॉलनी)
सह.उपाध्यक्ष – अशोक फुलपगारे (मोहाडी रोड)
सदस्य – दिलीप तांदूळकर, संजय सोनवणे, राहुल सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, दिलीप श्रीखंडे
नाभिक समाज विकास मंडळ जळगाव शहराच्या या कार्यकारणीस मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.