काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांना बजावल मतदानाचा हक्क

0

sandip bhaiya choda

चोपडा प्रतिनिधी । काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांनी आपल्या कुटुंबियांसोबत दुपारी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार डॉ. सुरेश जी पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे सचिव डॉ स्मिता संदीप पाटील व त्याचा मुलगा यांनी मतदानाचा हक्क बजावला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!