धरणगावात अतिक्रमणाबाबत संभाजी बिग्रेड आंदोलन करणार

 

धरणगाव, प्रतिनिधी | येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अतिक्रमणाचा विखळा कायम आहे. या बाबत संभाजी बिग्रेडतर्फे वारंवार निवेदन देऊन काही उपयोग झालेला नाही. त्यामुळे लवकरच त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा संभाजी बिग्रेडचे तालुका अध्यक्ष गोपाल पाटील यांनी दिला आहे.

 

यापूर्वी यासंदर्भात निवेदन देवूनही येथील नगरपालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता यासाठी लवकरच आंदोलन करण्यात येणार आहे.

Protected Content