साकरी येथे महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांचा प्रचार

WhatsApp Image 2019 04 14 at 7.54.54 PM

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरी येथे भाजप, शिवसेना, आरपीआय(आठवले गट),  रासप,  शिवसंग्राम,  रयत क्रांती सेना या महायुतीच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार रक्षाताई निखिल खडसे यांचा प्रचार करण्यात आला.  यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

याप्रसंगी आमदार संजय सावकारे,  रावेर लोकसभा संयोजक व जिप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जिप अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर,  तालुकाध्यक्ष सुधाकरभाऊ जावळे, पंस सभापती प्रिती पाटील, जिप सदस्या पल्लवी सावकारे,  माजी सभापती राजेंद्र चौधरी,  उपसभापती वंदना उन्हाळे,  माजी सभापती व पंस सदस्य सुनील महाजन, माजी उपसभापती व पंस सदस्य मनीषा पाटील, कॉटन सेल संचालक प्रमोद सावकारे, बोदवड कृउबा समिती सभापती निवृत्ती पाटील, कृउबा समिती संचालक सोपान भारंबे, कृउबा समिती संचालक प्रशांत पाटील,  तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील,  तालुका सरचिटणीस नारायण कोळी,  अतुल झांबरे,  स्वप्नील पाटील,  भाजयुमो तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील,  युवा मोर्चा तालुका सरचिटणीस महेश सोनावणे,  कौस्तुभ पाटील,  वैभव महाजन,  दीपक दशरथ भोळे,   प्रदीप भारंबे, कांचन दीपक भोळे,  रत्नमाला मुकेश फेगडे, महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

 

 

Add Comment

Protected Content