Home Cities अमळनेर सडावण येथे गुलाबराव देवकर यांचा झंझावाती प्रचार

सडावण येथे गुलाबराव देवकर यांचा झंझावाती प्रचार


sadawan

अमळनरे प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सडावण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी भेट देवून गावातील नागरीकांशी संवाद साधून प्रचार केला. यावेळी गुलाबराव देवकर यांनी मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी गावात गुलाबराव देवकरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मतदारांनी विकासाकरिता देवकरांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान ग्रामस्थांनी देखिल सहकार्याचे आश्वासन दिले. सोबत पक्षाचे कार्यध्यक्ष विलास पाटील, तालुक्याचे नेते जिल्हा बॅक संचालक अनिल पाटील , तिलोत्तमा पाटील, अॅड. ललीता पाटील, रिता बाविस्कर यांच्यासह राष्ट्रवादी, कॉग्रेस, रिपाइं आघाडीचे सर्वच सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound