Home Cities अमळनेर शहरात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च

शहरात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च

0
44


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी अमळनेर पोलीस स्टेशनकडून गणपती उत्सवाच्या अनुषंगाने रुट मार्च करण्यात आला.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह ०६ अधिकारी, ४० पोलीस अमलदार, ३० होमगार्ड, एक RCP पथक यांनी अमळनेर शहरात गणपती सणाच्या निमित्ताने शांतता सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी रूट मार्च करण्यात आला.

शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण शहरात सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एकाच वेळी पोलीस प्रशासनाचा एवढा फौजफाटा अमळनेर शहरातून निघाल्याने चौकाचौकात बघ्यांनी गर्दी केली होती.


Protected Content

Play sound