रितेश पाटील यांची भाजप रावेर तालुका उद्योग आघाडी अध्यक्षपदी निवड

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । सावदा येथील अनेक वर्षापासून भाजपचे कार्यकर्ते म्हणून पक्षीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळलेल्या रितेश संतोष पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या रावेर तालुका उद्योग आघाडी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

ना. गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे, जिल्हाध्यक्ष जळगाव पूर्व अमोल जावळे, भाजप कार्यकरणी सदस्य सुरेश धनके, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांनी रितेश पाटील यांची उद्योगआघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे.

Protected Content