Home Cities अमळनेर शहिदांना मुंडन व दशक्रिया विधि करुन श्रद्धांजली

शहिदांना मुंडन व दशक्रिया विधि करुन श्रद्धांजली

0
138

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील एकता अ‍ॅपेरिक्षा युनियनतर्फे शहिदांना मुंडण व दशक्रिया विधी करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

कळमसरे ता अमळनेर येथील एकता अ‍ॅपे रिक्षा मित्र मंडळाच्या सर्व रिक्षा चालकांनी आपले मुंडन करुन ,दशक्रिया विधि करुन ,श्रद्धाजंली वाहिली. याप्रसंगी प्रवीण चौधरी,जगदीश कुंभार, हेमंत चौधरी,कैलास बडगुजर,अमळनेर येथील दिलीप पाटील, अशोक आगलावे,सुभाष चौधरी,नितिन चौधरी,श्रावण चव्हाण,चंद्रकांत महाजन,आबा महाजन,राहुल कोळी,सुभाष देवरे,जगदीश पाटील, सतीश पाटील, दादाभाऊ कोळी आदी रिक्षा चालक उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound