Home राज्य मराठी सक्तीविरोधात ४ मे पासून रिक्षा-टॅक्सीचालकाचा राज्यव्यापी संपाचा इशारा

मराठी सक्तीविरोधात ४ मे पासून रिक्षा-टॅक्सीचालकाचा राज्यव्यापी संपाचा इशारा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे (महाराष्ट्र दिन) पासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्यानंतर रिक्षाचालक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 


Protected Content

Play sound