जामनेर येथे तहसील कार्यालयातर्फे महसूल सप्ताह साजरा

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| येथे महसूल सप्ताह निमित्त एक हात मदतीच्या उपक्रमांतर्गत साधना महाजन यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभाचे प्रमाणपत्र वाटप.

 

जामनेर  येथील तहसील कार्यालयातर्फे महसूल सप्ताह साजरा केला जात असून आज या कार्यक्रमांतर्गत एक हात मदतीचा या माध्यमातून सहाय्यक योजनेच्या लाभार्थ्यांना नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी जे के चव्हाण तहसीलदार नानासाहेब आगळे नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर संजय गांधी निराधार तहसीलदार दिपाली शिवदे नायब तहसीलदार चैताली दराडे आधी उपस्थित होते.

 

 

एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत वीस लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत योजनेचा लाभ प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले  संजय गांधी वृद्धपकाळ  श्रावणबाळ या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात आला असून कोरोना काळात आई-वडील दोघेही जाई मृत्यू झालेल्या अशा अनाथ मुलांना ही लाभ देण्यात आले आहे

Protected Content