Home उद्योग ‘उद्योगिनी’तर्फे आयोजित ‘चैत्र महोत्सव’ प्रदर्शनाला प्रतिसाद (व्हिडीओ)

‘उद्योगिनी’तर्फे आयोजित ‘चैत्र महोत्सव’ प्रदर्शनाला प्रतिसाद (व्हिडीओ)

c0c2233c f5ba 4a0c 8a59 f916eee23407
c0c2233c f5ba 4a0c 8a59 f916eee23407

c0c2233c f5ba 4a0c 8a59 f916eee23407

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ‘उद्योगिनी’ दालनातर्फे महिला बचत गटांसाठी एक दिवसीय ‘चैत्र महोत्सव’ प्रदर्शनाचे आयोजन आज (दि.४) सायंकाळी ४.०० ते ८.०० या वेळात करण्यात आले होते.

 

हे प्रदर्शन शहरातील अशोक बेकरी समोरील विजय कॉलोनी व्यायामशाळा येथे आयोजित करण्यात आले होते. बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय करणाऱ्या महिला उद्योजकांना बाजारपेठ मिळावी आणि नागरिकांना एकाच छताखाली चांगल्या दर्जाच्या वस्तू स्वस्त दारात मिळाव्या, या हेतूने ह्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला महिला उद्योजक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound