जामनेर जिल्हा परिषद निवडणुकांच्या आठ गटाचे आरक्षण जाहीर

जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्‍यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे आठ गटाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज गुरुवार, दि. २८ जुलै २०२२ रोजी जामनेर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक – २०२२ आरक्षण सोडत कार्यक्रम जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजीत करण्यात आला. यात तालुक्‍यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे आठ गटाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले.

खालील प्रमाणे असेल गटांचे आरक्षण –

१ – नेरी दिगर गट          – ओबीसी जनरल

२ – खडकी – बेटावद गट     – अनुसूचित जमाती महिला

3 – सामरोद – कापुसवाडी गट – अनुसूचित जाती महिला

४ – पाळधी – शहापूर गट     – अनुसूचित जाती जनरल

५ – पहूर कसबे – वाकोद गट  – ओबीसी महिला

६ – पहूर पेठ – नाचणखेडा गट – ओबीसी महिला

७ – तोंडापूर – वाकडी गट     – ओबीसी महिला

८ – फत्तेपूर – देऊळगाव गट  – अनुसूचित जाती महिला

Protected Content