जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शासकीय तंत्रनिकेतन जळगाव येथे सोमवार, दि.१३ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व ITI पास उमेदवारांनी या भरती मेळाव्यास उपस्थित रहावं असं सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभूत प्रशिक्षण तथा अनु. सुचना केंद्र व्दारा औदयोगिक प्रशिक्षण संस्था जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.