Home आरोग्य दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण नाही

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण नाही

0
32

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यात आज दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही. तर ५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना ओसरत असल्याचे आलेख मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५३० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९२९ बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९१रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या १० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound