Home धर्म-समाज इंधन दरवाढीविरोधात रावेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात रावेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन

0
43

रावेर प्रतिनिधी । देशातील पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीविरोधात रावेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले.

रावेर तालुक्यातील व शहरातील सर्व राष्ट्रवादी युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत राहून रावेर तहसिलदार यांना निवेदन देण्ययात आले यावेळी,तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी,युवक तालुकाध्यक्ष सचिन रमेश पाटील  कुणाल महाले जिल्हा उपाध्यक्ष, श्रीकांत चौधरी, सिद्धार्थ तायडेसर, प्रणित महाजन आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound