रावेर (प्रतिनिधी) :-पती यात्रा बघायला बाहेर गावी गेला व ३० वर्षीय पत्नी घरात एकटी असल्याची संधी बघून एका मध्यरात्री घरात अनधिकृत प्रवेश करून विनयभंग केल्याची घटना रावेर तालुक्यातील अहीरवाडी येथे घडली आहे.या बाबत रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ससविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
या बाबत वृत्त असे की पती यात्रा बघायला बाहेर गावी गेला व ३० वर्षीय पत्नी घरात मुलासोबत सोबत एकटी असल्याची संधी बघून आरोपी याने विनयभंग केला. या बाबत कैलास अटकाळे यांच्या विरुध्द रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस नाईक नितीन डांबरे हे करीत आहे.