Home Cities अमळनेर रतिलाल महाजन कालवश; आज अंत्यसंस्कार

रतिलाल महाजन कालवश; आज अंत्यसंस्कार

0
29

ratilal mahajan nidhan अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील रतिलाल आत्माराम महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

कळमसरे ता.अमळनेर येथील रतिलाल आत्माराम महाजन (वय- ६१)यांचे आज ता.२८ रोजी सकाळी ६.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ३ वाजता राहत्या घरापासुन निघणार आहे. ते राजेंद्र आत्माराम महाजन ,मधुकर आत्माराम महाजन यांचे मोठे बंधु तर मनोहर रतिलाल महाजन यांचे वडील होते.तर संदीप सुरेश महाजन यांचे काका होत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound