Home Cities अमळनेर भूमी सुपोषण अभियानाचा जनजागर रथ अमळनेरात पूजेसह मार्गस्थ

भूमी सुपोषण अभियानाचा जनजागर रथ अमळनेरात पूजेसह मार्गस्थ

0
101


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीअंतर्गत जनजागर रथाचे शुक्रवारी, दि. 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता विधिवत पूजन करण्यात आले. गणपती बाप्पांच्या स्तवनाने आणि मंत्रोच्चारात पूजा-अर्चा करून श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, कृषी विभागाचे मंडळ अधिकारी अविनाश खैरनार, उपकृषी अधिकारी योगेश वंजारी, दिनेश पाटील, अमोल कोठावदे तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound