Home Cities चाळीसगाव मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी मेहुणबारे येथे मेळावा

मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी मेहुणबारे येथे मेळावा

0
134


mangesh chavhan 2

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी-शिवसेना-रिपाई-रासप-रयत क्रांती -मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज (दि.७) सायंकाळी मेहुणबारे- दहिवद गटात विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

मेहुणबारे येथील साई संकेत लॉन्सवर सायंकाळी ६.०० वाजता हा मेळावा घेण्यात येणार असून या गटातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन गटातील महायुतीच्या सगळ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.


Protected Content

Play sound