मुंबई (प्रतिनिधी) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आज मुंबई येथे जाहीर सभा सुरु आहे. या सभेतूनच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बघा : मुंबईतून राहुल गांधी यांची लाईव्ह सभा !
https://www.facebook.com/IndianNationalCongress/videos/1647556475347323/