Home Cities जळगाव विलास गावडे यांची विभागीय सहनिबंधकपदी पदोन्नती

विलास गावडे यांची विभागीय सहनिबंधकपदी पदोन्नती

0
113

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तालुका  विलास गावडे यांची विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिकपदी पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग, मुंबई यांचेकडील दि. १० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार विलास गावडे यांची नियुक्ती केलेली आहे.  विलास गावडे हे नोव्हेंबर २०१९ पासून उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तालुका या पदावर कार्यरत होते. श्री. गावडे यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे.

 


Protected Content

Play sound