Home राजकीय LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा सुरु

LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा सुरु


वर्धा (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा सोमवारी वर्धा येथे सुरु झाली आहे. तत्पूर्वी मोदींनी सकाळी मराठीत ट्विट करत त्यात म्हटले होते की,“केंद्र आणि राज्य सरकारने जी लोकाभिमुख कामे केली आहेत. त्यातून महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-रिपाई(आठवले गट) महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील, हा मला विश्वास आहे.

 

https://www.facebook.com/BJP4India/videos/825927964437027/


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound