जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मू जे महाविद्यालयाच्या इव्हेंट मॅनेजमेंट विभाग व डर्मेट्रिक्स स्किन केअर & एस्टेटिक क्लिनिक, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणा पुरस्कार 2025 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जळगाव शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 25 महिलांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डर्मेट्रिक्स स्किन क्लिनिकच्या संचालिका पूनम पाटील, चांडक वूमन्स केअरच्या संचालिका डॉ. श्रद्धा चांडक, दिशा अकॅडमीचे संचालक वासुदेव पाटील, पातोंडेकर ज्वेलर्सचे संचालक किरण पातोंडेकर, साज ब्युटी अकॅडमीच्या संचालिका अर्चना जाधव, शिल्पा फर्निचरचे प्रीतमकुमार मुनोत, जवान फाऊंडेशनचे अध्यक्ष ईश्वर मोरे व महाविद्यालयाचे प्राचार्य सं. ना. भारंबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका बोरसे यांनी केले, तर संपूर्ण आयोजन इव्हेंट मॅनेजमेंट विभाग प्रमुख पंकज कासार व त्यांच्या टीमने केले.
सन्मानित महिलांची यादी :
1. भीमाबाई बाविस्कर. सामाजिक
2. पद्मजा सुशील अत्रे. उद्योजिका व शैक्षणीक
3. प्रिया प्रदीप सफळे. शैक्षणीक व सांस्कृतिक
4. डॉ शरयू विसपुते.( योगा)
5. डॉ. रेणुका चव्हाण.( वैद्यकीय)
6. डॉ सोनाली जैन ( वैद्यकीय)
7. डॉ पवित्रा पाटील ( शैक्षणीक)
8. सौ रूपा विजय शास्त्री. ( शैक्षणीक व सांस्कृतिक)
9. डॉ पूजा मेंढे ( वैद्यकीय)
10. सौ सोनिका आनंद मुजुमदार ( निवेदक व सांस्कृतिक)
11. अँड. उज्वला कुलकर्णी ( विधी)
12. अँड. नीता भंगाळे ( विधी)
13. जयश्री सोनवणे.( बुटी पार्लर)
14. अस्मिता गुरव.( लोकमत. पत्रकारिता)
15. वैशाली अहिरराव.( शैक्षणीक)
16. डॉ निकिता सोनार.( वैद्यकीय)
17. किरण वनकर ( सामाजिक व उद्योजिका)
18. अनुजा कुंजीवाल. रायसोनी ( इव्हेंट मॅनेजमेंट)
19. गीता सोनार ( उद्योजिका)
20. विशाखा सपकाळे ( सांस्कृतिक व फोटोग्राफी)
21. अंजली तिवारी.( बुटी पार्लर)व