Home Cities चोपडा चोपडा येथून प्रभाकर सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

चोपडा येथून प्रभाकर सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
109


prabhakar sonavane

चोपडा प्रतिनिधी । चोपडा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीत प्रभाकर सोनवणे यांनी आज (दि.4) अपक्ष म्हणून आपल्या उमेदवारी अर्ज समर्थंकासह दाखल केला.

यावेळी तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके, चंद्रशेखर पाटील, प्रदीप पाटील, गजेंद्र सोनवणे, राव पाटील, हनुमंत महाजन, मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, माजी सभापती सुभाष कोळी, सूत गिरणी संचालक प्रकाश राजळे, किशोर पाटील, शांताराम पाटील, पंकज पाटील घोडगावकर, माजी आमदार कैलास पाटील, माजी जि.प.सदस्या इंदिरा पाटील, रवींद्र पाटील, मनीष पारीख, भूषण महाजन, तुषार पाठक, प्रल्हाद पाटील, शेतकी संघ व्हाइस प्रेसिडेंट, प्रदीप राजपूत, सचिन धनगर, रमाकांत बोरसे, संजय बोरसे, रवी पाटील, भाईदास बाविस्कर, संजय सूर्यवंशी, कमलेश सोनवणे, आर.पी.आयचे तालुका अध्यक्ष भिवराज रायसिंग, देवेंद्र सोनवणे, सुनील पाटील, संचालक चो.सा.का भरत पाटील, संचालक चोपडा सा.का.अनिल पाटील, नितीन पाटील वढोदा, मुरलीधर पाटील वढोदा, अरुण पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, कृउबास उपसभापती नंदकिशोर पाटील, सुनील कोळी, सुनील शर्मा, यश शर्मा, शशी कैन्हय्या, चंद्रकांत महाजन, कमलेश बडगुजर, दत्ता नेवे, नाना चौधरी, जगण माळी, बापू पाटील आणि पांडुरंग सोनवणे आदी उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound