Home क्राईम ड्रग्स प्रकरणी विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांचा छापा

ड्रग्स प्रकरणी विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांचा छापा

0
25

मुंबई- ड्रग्ज प्रकरणी बंगळूर सेंट्रल क्राइम ब्रांच पोलिसांनी अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांनी छापा टाकला आहे.

विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा सध्या फरार आहे. आदित्य विवेकच्या घरात लपला असल्याची माहिती सेंट्रल क्राइम ब्रांचला अर्थात सीसीबीला मिळाली आहे. त्यानंतर सीसीबीने विवेक ओबेरॉय याच्या घरी धाड टाकली आहे. अल्वा हा फरार असून तो त्याच्या जवळच्या नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे न्यायालयाकडून वॉरंट घेत मुंबईची सीसीबी टीम विवेकच्या घरी पोहोचली आहे.


Protected Content

Play sound