Home Cities रावेर रावेर पोलिस स्टेशनचा पोलिस कर्मचारी निलंबित

रावेर पोलिस स्टेशनचा पोलिस कर्मचारी निलंबित

0
61


रावेर (प्रतिनिधी) गैरशीस्त वर्तन केल्या प्रकरणी  रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी महेंद्र पाटील यांना निलंबित करण्यात आल्याने पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिस सुत्रां कडून मिळालेल्या माहिती नुसार रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी महेंद्र पाटील यांनी गैरशिस्त वर्तण केल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी त्यांना सस्पेंड केले आहे.या बाबतचा आदेश रावेर पोलिस स्टेशनला प्राप्त झाला आहे.

 


Protected Content

Play sound