मनपा आरोग्य विभागातर्फे दंडात्मक कारवाई

 

WhatsApp Image 2019 09 05 at 4.08.40 PM

जळगाव, प्रतिनिधी | आज महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रस्त्यावर कचरा फेकणे व कचरा जाळणे या करणांसाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारवाईत ममुराबाद नाका येथे एकविरा पान सेंटर यांनी स्त्यावर कचरा फेकला म्हणुन त्यांना १८० रू दंड करण्यात आला आहे. तर एम. जे. कॉलेज रोड प्रभात कॉलनी चौफुली येथे प्रविण ज्ञानदेव पाटील यांनी कचरा जाळला म्हणुन त्यांना १८० रू दंड केला. ही कार्यवाही उपायुक्त मिनिनाथ दंडवते,आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील ,मु.स्वछता निरिक्षक अशोक नेमाडे, एस.पी.अत्तरदे यांनी केली.

Protected Content