Home धर्म-समाज सोमवारी बडनेरा भुसावळ सेक्शन दरम्यान विशेष ब्लॉक

सोमवारी बडनेरा भुसावळ सेक्शन दरम्यान विशेष ब्लॉक

0
30

Train

भुसावळ (प्रतिनिधी )मध्य रेलवे भुसावल विभागामध्ये बडनेरा भुसावल सेक्शन दरम्यान पुलाच्या पुनः बांधणीचे काम करण्यासाठी दिनांक १३ मे रोजी विशेष इंजीनिरिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे.

 

प्रवाशांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी विशेष ब्लॉकआवश्यक असल्याचे रेल्वे प्रसनाने कळविले आहे. यासाठी काही पॅसेंजर (सवारी ) गाड्या रद्द करण्यात येणार आहे. त्या गाड्या खालील प्रमाणे आहेत. गाड़ी क्रमांक 51183 डाउन भुसावल नरखेर पैसेंजर १३ रोजीची रद्द करण्यात आली आहे. गाड़ी क्रमांक 51184 अप नरखेर भुसावल पॅसेंजर दिनांक १४ मे रोजीची रद्द करण्यात आली आहे. गाड़ी क्रमांक  51152 अप नरखेर नवी अमरावती पॅसेंजर १३ मे रोजी रद्द करण्यात आली आहे. गाड़ी क्रमांक 51151 डाउन नवी अमरावती नरखेर पॅसेंजर १४ मे रोजी रद्द करण्यात आली आहे. गाड़ी क्रमांक 51197 डाउन भुसावल वर्धा पॅसेंजर १३ मे रोजी रद्द करण्यात आली आहे. गाड़ी क्रमांक 51198 अप वर्धा भुसावल पॅसेंजर १४ मे रोजी रद्द करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound