परमेश्वर थाटे यांची प्रकृती धोक्याबाहेर

 

 

ghate

जळगाव (प्रतिनिधी) रिक्षा अपघातात जखमी झालेल्या विद्यापीठ कर्मचार्याचे निधन झाल्याची बातमी नजरचुकीने व अनावधानाने प्रसिद्ध केली गेली. जखमी कर्मचारी परमेश्वर पांडुरंग थाटे हे अश्विनी मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती लवकरच सुधारेल, अशी प्रार्थना आहे. या वृत्तामुळे कुणाला मनस्ताप झाला असल्यास, त्याबद्दल दिलगीर आहोत.

Add Comment

Protected Content